Close Visit Mhshetkari

PAN Card Download : पॅनकार्ड हरवलेय, खराब झाले? टेन्शन नको, आजच डाऊनलोड करा e-PAN, सोपी प्रोसेस..

PAN Card Download : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पॅन कार्ड हा भारतीय लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे आयकर भरण्यापासून अत्यावश्यक कागदपत्रांच्या यादीमध्ये पॅन कार्डचा सर्वप्रथम क्रमांक लागतो खूप नागरिकांचे पॅन कार्ड जुने ब्लॅक अँड व्हाईट असतात किंवा खराब झालेले असतात. 

आता फक्त पन्नास रुपयात आपले नवीन पॅन कार्ड ऑर्डर कसे करायचे ? त्याला पीडीएफ स्वरूपात कसे डाउनलोड करायचे? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Pan Card Download Online

तुम्ही आता डिजिटल पॅन कार्डही वापरू शकता आणि तुम्ही स्मार्टफोनमध्येही ते सेव्ह करू शकता. यालाच ई-पॅन असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक व्हर्जन पॅनकार्ड आयकर विभागाच्या UTIITSL किंवा NSDL वेबसाइटवरून डाउनलोड करता येते. 

पॅन कार्ड रीप्रिंट कसे करावे ?

  • Google/Chrome वर जा आणि “Reprint Pan Card” सर्च करा.
  • NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर “पॅन कार्ड रीप्रिंट” पर्याय निवडा.
  • पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • नियम आणि अटी स्वीकारून सबमिट करा.
  • “Request OTP” वर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त झाल्यावर टाका आणि प्रमाणीकरण करा.
  • 50 रुपये शुल्क भरा (नेट बँकिंग/UPI द्वारे).
  • 7 दिवसांच्या आत तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड वितरित केले जाईल.
  • तुम्ही NSDL च्या अधिकृत वेबसाइटवरून https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html द्वारे पॅन कार्ड रीप्रिंट करू शकता.
  • शुल्क ₹118 (₹50 + ₹68 + GST) आहे.
  • तुम्हाला तुमचे पॅन कार्ड 4 ते 5 आठवड्यांत मिळेल.
हे पण वाचा ~  Pan card Apply : खराब झालेले किंवा हरवलेले पॅनकार्ड; अवघ्या 50 रुपयात करा ऑर्डर

E-pan Online download

तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड मिळेल.

तुम्ही तुमचे पॅन कार्ड NSDL च्या वेबसाइटवरून https://tin.tin.nsdl.com/pantan/StatusTrack.html द्वारे ट्रॅक करू शकता.

आपली डाऊनलोड झालेली PDF फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड असते त्याचा पासवर्ड आपली जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.

Pan Card Reprint on SMS

  • तुम्ही https://www.pan.utiitsl.com/reprint.html द्वारे UTI द्वारे देखील पॅन कार्ड रीप्रिंट करू शकता.
  • तुम्ही तुमचे पॅन कार्ड SMS द्वारे देखील रीप्रिंट करू शकता. 567678 किंवा 567676 वर SMS पाठवा.
  • UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन क्रमांक>
  • उदाहरण : UIDPAN 123456789012 AB123456CD

Leave a Comment