SBI Life insurance : लहान मुलांसाठी एसबीआय बँकेने आणली विमा योजना! पहा सविस्तर माहिती
SBI Life Smart Champ : आपली पॉलिसीधारक तसेच पॉलिसीधारकाच्या मृत्यूसाठी आणि अपघाती एकूण कायमस्वरूपी अपंगत्व साठी विमा संरक्षण प्रदान करत असतात. पॉलिसीच्या सपूर्ण कालावधीत विमा संरक्षण उपलब्ध होत आहेत. तसेच , नॉमिनी म्हणून हे मूल असावे, ज्याच्या भविष्यासाठी तुम्ही सतत संरक्षण शोधत असता.यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य तुम्हीच सुरक्षित करू शकता. तुम्हाला पॉलिसी अंतर्गत किमान हमी …