Education policy : दहावी-बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न! पहा कसे असणार परीक्षेचे स्वरूप आणि केव्हा होणार अंमलबजावणी…
Education policy : नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली असून आता सरकारने दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे समोर येत आहे. New education policy मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धतीत बदल करताना आता सेमिस्टर पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे ज्याद्वारे वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक …