School holidays : मोठी बातमी… नाताळ सणानिमित या जिल्ह्यात सुट्टी जाहीर! परिपत्रक समोर …
School holydays : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता नाताळ संदर्भात प्राथमिक शाळांना द्यावयाच्या शालेय सुट्ट्टी बाबत महत्त्वाची अपडेट्स समोर आली आहे. आता बीडजिल्ह्यातील शालेय नियोजन समोर आले आहे. Maharashtra school holiday महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन परिपत्रक दि.११/४/२०२२ आणि शिक्षण lसंचालनालय,सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.02 डिसेंबर 2022, माध्यमिक व …