PF Withdrawal Facility : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! तीन वर्षांनंतर बंद होणार ही सुविधा?
PF Withdrawal Facility : पीएफ अकाउंट धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे ,कारण आता ईपीएफओने एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.ईपीएफओने तब्बल तीन वर्षांनंतर त्यांची सादरील सुविधा बंद केली आहे. PF Covid Withdrawal Facility सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी संघटनेने कोविड अडव्हान्स फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय का घेतला याचे अनेक कारणे आहेत.त्यापैकी काही महत्त्वाच्या कारणांवर एक नजर …