Retirement age : पहा आपल्या गावातील अंगणवाडी सेविका कधी होणार रिटायर्ड! नवीन नियम आला …
Retirement age : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत दिनांक ३० नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये नोव्हेंबर २०१८ पासून नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा ६० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका …