7th pay arrears : सातवा वेतन आयोग थकित हप्ता, मेडिकल बील ऑनलाईन दाखल करण्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित ….
7th pay Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा पहिला,दुसरा आणि तिसरा हप्ता ऑनलाईन देखा मध्ये काढण्यासंदर्भात मार्ग मोकळा झालेला आहे. तर काय आहे परिपत्रक पाहूया सविस्तर Online Medical bill update मा.शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक शिसंमापु/शिक्षक-शिक्षकेत्तर/ टि-५-६/२३-२४/६२६७, दिनांक २०/१२/२०२३ नुसार माहे …