RBI Rule : भारतीय नागरिकांचे बँकेमध्ये अनेक प्रकारची बँक खाती असतात.यामध्ये बचत खाते,चालू खाते,वेतन खाते आणि संयुक्त खाते यांचा समावेश आहे.भारतात बचत खाते हे लोकांचे प्रमुख खाते आहे.यामध्ये सहसा लोक बचतीसाठी खाते उघडतात.
बॅंक खात्यांचे प्रकार?
भारतात प्रामुख्याने बँक खात्याचे प्रकाराचा विचार करायचा म्हटलं तर खालील प्रकारचे खाते उघडल्या जातात.
- बचत खाते
- चालू खाते
- पगार खाते
- पगार खाते
- संयुक्त खाते
कोणी कोणते बॅंक खाते काढावे?
जर आपल्याला आपली दैनंदिन किंवा मासिक बचत करायची असल्यास तुम्ही यासाठी बचत खाते काढावे.बचत खाते हे देशातील सर्वात जास्त वापरले जाणारे प्राथमिक खाते असून बचत खात्यावर व्याज देण्यात येते.व्यवसाईक, संस्था, गट, यांनी चालू खाते ओपन करावे.
Bank New Rules
खात्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारकडून वेगळा नियम नाही.आपल्या बचत खात्यांमध्ये कोणताच व्यवहार होत नसल्यास बँक खाते देखील निष्क्रिय केले जाते.अशा परिस्थितीत एखाद्याच्या गरजेनुसार बँक खात्याची संख्या निश्चित केली पाहिजे. शिवाय अनावश्यक बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. जर बॅंक खाते बंद करताना शुल्क सुध्दा आकारले जाते.
या पाच प्रकारच्या व्यवहारात येऊ शकते इन्कम टॅक्स नोटीस
➡️➡️ Income Tax Notice ⬅️⬅️