Close Visit Mhshetkari

DA Calculator : सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार मोठे गिफ्ट ! महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर

DA Calculator : कर्मचाऱ्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आलेली असून आता नवरात्रीच्या तोंडावरती सरकार महागाई भत्त्यामध्ये वाढ करणारा असून त्याची आकडेवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर बघूया सविस्तर माहिती

कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्त्याचे गिफ्ट

जुलै महिन्यातील केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्तेचा विचार करता जुलै 2023 नंतर महागाई भत्त्यात किंवा महागाई निर्देशांकात मोठी वाढ झालेली आहे.आता जुलै 2023 म्हणून महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढणारा असून यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जून 2023 चे मूल्य केवळ जुलै 2023 च्या शेवटी कामगार ब्युरोद्वारे जारी केले जाईल. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर नुसार, Dearness Allowance 46% असेल याचा अर्थ विद्यमान 42% DA पेक्षा 4% वाढ जवळपास निश्चित करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Dearness Allowance : खुशखबर ... महागाई निर्देशांक आकडेवारी आली समोर ! नवीन वर्षात DA मध्ये होणार मोठी वाढ ? पहा चार्ट

ग्राहक निर्देशांक वाढला

केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

7th pay commission अंतर्गत कामगार विभागाने 5 महिन्यांची आकडेवारी जाहीर केली.

  • जानेवारीत DA 43.08 %
  • फेब्रुवारीत महागाई भत्ता दर 43.79 %
  • मार्च महागाई भत्ता दर 44.46 %
  • एप्रिल महागाई भत्ता दर 45.06 %
  • मे महागाई भत्ता दर Score 45.58 %

आपला सिबिल स्कोअर येथे चेक करा, कमी असेल तर असा वाढवा

➡️➡️ Cibil Score ⬅️⬅️

Leave a Comment