State employees : सेवा अंतर्गत परिक्षा वय सुट व शासन सेवेत समावेश करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचे दोन शासन निर्णय निर्गमित..
State employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले असून दोन्ही शासन निर्णयाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे.पहिला जो शासन निर्णय आहे तो नगरपरिषद कर्मचारी तर दुसरा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे; तर बघूया सविस्तर माहिती सेवा अंतर्गत परिक्षेसाठी कमाल वय सुट महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य …