Adhik Maas Sankashti 2023 : अधिक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे महत्व माहिती आहे का ,घ्या जाणून पूजा विधि व मुहूर्त!
Adhik Maas Sankashti Chaturthi 2023 : आता सध्या अधिक मास काय सुरू आहे अधिक मासाला चातुर्मास असे देखील म्हणतात श्रावण अधिक मासात एकादशी पौर्णिमा झाल्यानंतर आता या महिन्यात अधिक महिन्यात येणारी अर्चनाव्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा, नामस्मरण, आराधना उपासना अधिक शुभ पुण्यफलदायी मानली जाते. नामस्मरण आराधना उपासना ,अधिक शुभ व पुण्यदायी असे मानले जाते. असे म्हणतात की या …