Close Visit Mhshetkari

WhatsApp rule : मोठी बातमी … एक महिन्यानंतर ‘या’ स्मार्टफोनवर बंद होणार व्हॉट्सॲप; ही यादी एकदा पाहाच!

WhatsApp rules : नमस्कार मित्रांनो सध्या आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि वापरात असणाऱ्या व्हाट्सअप संदर्भात एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे.आता नवीन नियमानुसार खालील मोबाईल व्हाट्सअप ॲप सपोर्ट करणार नाही.

WhatsApp new rules

ज्या युजर्सची डिव्हाईस जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत आहेत त्यांना व्हॉट्सॲप आगाऊ माहिती देईल.व्हॉट्सॲप त्या ग्राहकांना अनेक वेळा अपग्रेड करण्याची आठवण करून देईल.

जर वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाइस अपडेट्स केले नसेल तर,WhatsApp त्यांच्या डिव्हाइसवर काम करणे थांबवणार आहे.याचा अर्थ तुम्हाला मेसेज येणार नाहीत तसेच तुम्ही ते पाठवूही शकणार नाहीत. त्याचबरोबर इतर कोणतेही WhatsApp चे फिचर वापरू शकणार नाहीत.

या स्मार्टफोनवर बंद होणार व्हॉट्सॲप

  • Nexus 7 (upgradable to Android 4.2)
  • Samsung Galaxy Note 2
  • HTC OneSony Xperia Z
  • LG Optimus G Pro
  • Samsung Galaxy S2
  • Samsung Galaxy Nexus
  • HTC Sensation
  • Motorola Droid Razr
  • Sony Xperia S2
  • Motorola Xoom
  • Samsung Galaxy Tab 10.1
  • Asus Eee Pad Transformer
  • Acer Iconia Tab A5003
  • Samsung Galaxy
  • SHTC Desire
  • HDLG Optimus 2X
  • Sony Ericsson
  • Xperia Arc3

आता आपल्या खात्यात पैसे नसले तरी, करता येणार फोन-पे, गुगल-पे ! पहा सविस्तर

➡️➡️ UPI Payment ⬅️⬅️

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment