Gram Panchayat Elections : ग्रामपंचायचतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले! आयोगाने जाहीर केला निवडूक कार्यक्रम;
Gram Panchayat Elections : महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेले असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतीच्या धुराळा आता उडणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र राज्यातील सुमारे २,३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. …