Close Visit Mhshetkari

New rules Frome August: 1 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डपासून ते ITR पर्यंत असे बदलणार नियम! आताच पहा नाहीतर बसेल झळ

Rule change from August  जुलै महिना आता संपणार आहे. तीन दिवसाने ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. 1 तारखे  नतर घरगुती गॅस पासून तर इनकम टॅक्सपर्यंत अनेक नवीन बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही नियमात बदल हे होत असतात. जीवन आत्य आवशक , सर्व्हिस शुल्क दर वाढत असतात.

बऱ्याच प्रमाणात ठराविकवस्तूंच्या किंमतीत बदल होत असतो. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्ड मधे अनेक बदल होण्याची शक्यता आहे. एक ऑगस्ट पासून नियमात बदल होत होतील . याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाणार. आता आयटीआर भरण्यासाठी फक्त चार दिवस रहीले आहे. याचा करदात्यांवर काय परिणाम होनार.किती दिवस बँकांना सुट्या असणार आहेत हे आपण पाहू

1 ऑगस्टपासून बसणार दंड

 आता आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2023 -24 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल तयार करण्याची शेवट ची तारिक जवळ आली असून. 31 जुलैपर्यंत करदात्यांला आपला आयटीआर जमा ,करावा लागणार आहे. करदात्या ने आयटीआर फाईल नाही केल्यास 1 ऑगस्टपासून दंड आकारण्यात येणार आहे.आयटीआर वेळेत पूर्ण नाही केल्याबद्दल करदात्याला 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार

ITR file New rules 

आयकरदात्याने 31 जुलै नंतर जर ITR File केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. इन्कमटॅक्स कायदया नुसार 1961 चे कलम 234F अंतर्गत 5,000 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हे पण वाचा ~  Bank News : RBI कडून सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर! देशातील 'या' 3 बँकांत तुमचे पैसे सर्वात सुरक्षित;संपूर्ण यादी एका क्लिकवर...

Bank holidays list 

2023 ऑगस्ट महिन्यात बँकाना 14 दिवस सुट्या असून या महिन्यात आता तब्बल येवढ्या दिवस सुट्टी पडणार आहे.

15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनामुळे संपूर्ण देशभर या दिवशी बँका बंद असनार आहे. याशिवाय, रक्षा बंधन, ओणम आणि इतर सणांमुळे देशातील अनेक भागातील बँकांना सुट्या असतील. तुमचे बँके चे काम असतील लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.

गॅस सिलेंडर दर वाढ 

गॅसच्या किंमती कोणताही बदल झालेला नसून 1 जुलै रोजी 14 किलोच्या दरात कपात झाली नाही. गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयाची घसरण झाली आहे. 

पुढील महिन्यात ही राहिल यामध्ये बघावे लागेल, एप्रिल आणि, मे महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक गॅसधारकांना गॅसच्या किंमतीत कपात झाली होती.

पेट्रोल-डिझेल दर

जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात आपल्याला चढ – उतार ,होताना दिसत आहे. कच्चा तेलाचा बाजारभावात मोठ्या प्रमाणावर दबाव आहे.मागील वर्षीच्या तुलनेतयावर्षी तेलाच्या किंमती, कमी झाले होते.गेल्या सहा महिन्यापासून कच्चा इंधनाचा वापर ,मोठ्या प्रमाणावर तफावत आपल्याला दिसून येत आहे.

आता देशांतर्गत पेट्रोल- डिझेलच्या किमतीत घसरण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होत आहे.तेल कंपन्या याचा मोठा फायदा घेत आहे.

प्रत्येक लीटर  मागे या कंपन्यांना ,दहा ते पंधरा रुपयांचा फायदा होत आहे. मोठ्या ,प्रमाणावर यामागे ते पैसा कमवत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment