Education policy : मोठी बातमी.. इयत्ता पहिली ते आठवीच्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार अंडी- केळी ! शासन निर्णय निर्गमित
Education policy : केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेंतर्गत तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. New education policy सदर योजनेंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५ …