Close Visit Mhshetkari

Post Office yojana पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, महिन्याला 12000 रुपये गुंतवनुकितून कमवा 1 कोटी

Post Office Scheme : जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना ज्यात तुम्ही गुंवणूक करू शकता. या योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना.ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळत आहे

Post office pension scheme 

तुमच्या गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते ती योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. बाजारातील चढ-उताराचा याच्यावर परिणाम होत नाही. याचे व्याजदर सरकार ठेवते.

ज्यांचा त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळत आहे.तुमच्या गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. 100 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या सरकार वार्षिक 7 टक्के दराने व्याज देत आहे.

कम्पांऊड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणुकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणुकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. 5 वर्षे या योजनेत आणखी गुंतवणूक करता येते.

हे पण वाचा ~  Post office : पोस्टाची धमाकेदार योजना! घरबसल्या महिन्याला मिळनार येवढे पैसे, करा मग लवकर गुंतवणूक

खाते सुरु करण्याची प्रक्रिया

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते सुरु करू शकते. या योजनेत खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त १,००० रुपयांची गरज आहे. तर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. पोस्ट ऑफिस MIS मध्ये एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडण्याचा पर्याय आहे.

आता इन्कम किती होणार?

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम योजनेत १५ लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळेल. यानुसार संयुक्त खात्यातून एक वर्षाचे एकूण १,२७,८०० रुपये व्याज होते. तर ही रक्कम वर्षाच्या १२ महिन्यांत वितरित केली जाईल. अशाप्रकारे दरमहा सुमारे १०,६५० रुपये व्याज होते. तर एका खात्यातून ९ लाख रुपये जमा केल्यास मासिक व्याज ५३२६ रुपये आणि वार्षिक व्याज ६३,९१२ रुपये होईल.

या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ३७.५० लाख रुपये असेल तर तुम्हाला व्याज उत्पन्न म्हणून ६५.५८ लाख रुपये मिळतील. लक्षात ठेवा की जर तुम्हाला पीपीएफ खात्याचा कालावधी वाढवायचा असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल.

वाढीव पेन्शन पेन्शनसाठी येथे करा अर्ज

पेन्शन योजना

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Post Office yojana पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, महिन्याला 12000 रुपये गुंतवनुकितून कमवा 1 कोटी”

Leave a Comment