Home loan : गृहकर्जावर घेताना लावल्या जातात अनेक प्रकारचे छुपे शुल्क ? होम लोन करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित ..
Home loan : नमस्कार मित्रांनो आजकालच्या काळात गृह कर्जाच्या माध्यमातून घर खरेदी करण्याची प्रक्रिया जोरात आणि पूर्वीपासून चालत आलेली आहे. होम लोन घेताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये सिबिल स्कोर, प्रॉपर्टी कागदपत्र, EMI चे गणित त्यासोबतच इतर तांत्रिक बाबींचा समावेश असतो. Home loan charges list अनेक वेळा कर्जाची करताना आपल्याला अडचण येत असते, …