Arrears Bill : खुशखबर …’ या’ कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील थकीत वेतन मिळणार; शासन निर्णय निर्गमित …
Arrears Bill : केंद्र शासनाने सन १९७८ पासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) सुरु केली. सदर योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि, माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे एप्रिल,२०२२ ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील वेतन दि.३०.११.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अदा करण्यात आले आहे. …