PF Rule Change : मोठी बातमी! लाखो PF धारकांसाठी पेन्शनबाबत सरकारने बदलला नियम; आता सहा महिन्यात …
PF Rule Change : नमस्कार मित्रांनो सरकारने नुकतेच कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 1995 मध्ये बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांना सहा महिने पेक्षा कमी कालावधी मध्ये नोकरी सोडली असेल किंवा पैसे भरले असेल तरीसुद्धा पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. EPFO New Rules 2024 सदरील बदलामुळे लाखो EPS धारकांना मोठा फायदा होणार …