Pan Card : तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय तर झाले नाही ना? आत्ताच पहा नाहीतर ‘हे’ आर्थिक व्यवहार बंद!
PAN Card : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून होती. या तारखेपर्यंत पॅन लिंक न केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. म्हणजेच तुम्ही अनेक आर्थिक गोष्टी करू शकणार नाही. येथे पैशांशी संबंधित 15 गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकणार नाही. पॅन काम करत नसल्यामुळे अशा लोकांची एक-दोन नव्हे, तर 15 कामे अडकणार …