Small Savings Schemes : पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत बदल, अर्थमंत्र्यांनी जारी केले आदेश
Small Savings Schemes: :भविष्य निर्वाह निधीआणि सुकन्या समृद्धी योजना – योजनांमध्येही गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्यात आले असल्याचे अर्थ मंत्रालया म्हटले आहे. हे दर पहिल्या तिमाहीच्या अनुषंगाने कायम राहतील. गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस योजनांवर अधिक व्याज मिळू शकेल असे अपेक्षित …