Salary Budget : कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतना संदर्भात मोठी अपडेट्स ! महागाई भत्ता, फरक, वेतन आयोग फरक बाबत परिपत्रक निर्गमित….
Salary Budget : सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील माहे जुले,२०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता, महागाई भत्ता याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेकडून यांचेकडून खालील लेखाशिर्वाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य …