Eye Flu : डोळे येण्याची कारणे काय आहे? घ्या सविस्तर जाणून !
Eye Flu : डोळे येणे हा संसर्गजन्य रोग आहे,म्हणजेच जर कोणाला अगोदरच आले असतील आणि आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला डोळे येण्याची शक्यता असते असे म्हणतात. What is Eyes Flue ? आपल्या डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदरक्षक पडदा असतो त्यालाच आपण conjunctiva असे म्हणतो. येण्यामागची कारणे जिवाणू अथवा विषाणूंच्या …