Close Visit Mhshetkari

PF update : मोठी बातमी..पीएफ रक्कमे संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय! आता PF रक्कमेवर..

PF  Interest  Rate : सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यावरील व्याजदर निश्चित करण्याचा किंवा जाहीर करण्याची सहमती भविष्य निर्वाह निधी संघटनेला करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाची परवानगी घेणे बंधनकारक असणार  आहे.

व्याजदर कधी लागू होतील?

सरकारने PF व्यतिरिक्त लहान बचत योजनांचे व्याजदर दर तिमाहीत वाढवले होते, पण पीपीएफच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल त्यांनी केला नाही. PF वरील व्याजदर एप्रिल 2022 पासून सुधारित केले नसल्याने.

केंद्र सरकार लहान बचत योजनेतील गुंतवणुकीतील व्याजदरांमध्ये दर तिमाही अंतराने सुधारणा करत असते.आता  तज्ञांचे म्हणणे आहे की, सरकार आता PPF चे व्याजदर वाढवू  शकतात.

30 सप्टेंबर 2023 रोजी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाणार असून. सुधारित केल्यानंतर, नवीन दर 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर-नोव्हेंबर तिमाहीसाठी लागू होणार. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदर 30 bps ने वाढले असले तरी. ही सुधारणा विशेषत: 1 वर्ष आणि 2 वर्षांच्या मुदत ठेवी आणि 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींसाठी होती.

हे पण वाचा ~  PPF Withdraw Rules : आपल्या PF खतातील पैसे काढण्याचे नविन नियम माहिती आहे का ? जाणून घ्या सविस्तर

EPFO Interest Rate updates

आताच अर्थमंत्रालयाने प्रथित केले असून की,बाजारातील प्रचलित व्याज दर आणि EPFO व्याज दर यांच्यातील व्यापक समन्वय सरकारच्या आधारे चलनविषयक धोरण अवलंबिले आहे त्यामुळे प्रचलित करण्याच्या प्रयत्नांना बळ देतआहे.

यापूर्वी काही वर्षीपासून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने EPFO च्या वाढीव व्याजदरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परिणामी एकूण व्याजदर परिस्थितीनुसार 8% पर्यंत कमी करण्याची सूचनाही दिल्याचे समोर आले असून. भारतात सध्या Senior Citizens Saving Scheme व्याजदर 8.2 % आहे. इतर सर्व लहान बचतींवर ‘ईपीएफओ’ने जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर दिला जात आहे.

Leave a Comment