RTE Admission : RTE 25% राखीव जागासाठी प्रकिया सुरू ! पहा शेवटची तारीख,कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती..
RTE Admission : महाराष्ट्र सरकार जानेवारी 2024 पासून आरटीई प्रवेश 2024-25 साठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.RTE 25% राखीव जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज आपण ऑनलाइन अर्ज भरण्याची दिनांक, प्रवेश प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. RTE Admission 2024 – 2025 सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क …