Close Visit Mhshetkari

NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाच्या मोठी भरती ! पगार तब्बल 

NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत असिस्टंट (Assistant) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 300 जागांसाठी ही भरती होत आहे.

न्यू इंडिया अश्युरन्स भरती 

पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. 

सदरील पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष
  • उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
  • वेतन श्रेणी – 37,000/- रुपये
हे पण वाचा ~  10 वी पास उमेदवासाठी सरकारी नोकरी; शिपाई पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

How to apply

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, अधिकृत वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • खालील दिलेले लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी

अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. 

https://www.newindia.co.in/

या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Leave a Comment