7th pay commission : खुशखबर.. या कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी मिळणार! शासन निर्णय निर्गमित
7th pay commission : अकृषि विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्षक पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनरसंरचना लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 7th pay commission arrears महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २२ मध्ये संचालक,आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची तरतुद …