Retirement planning : सेवा निवृत्ती पुर्वी करा असे नियोजन! नक्की होईल फायदा
Retirement planning : निवृत्तीचे नियोजन म्हणजे आत्ता आणि भावी आयुष्यासाठी स्वतःला तयार करणे. सेवानिवृत्तीचे नियोजन म्हणजे निवृत्तीचे ध्येय निर्माण करणे, आवश्यक रकमेचा हिशोब करणे आणि तुमची बचत वाढवण्यासाठी योग्य मार्गाने गुंतवणूक करणे. दरम्यान, तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन का करावे, हे समजून घ्या. सेवानिवृत्तीचे नियोजन का करावे? कामाचे सेवानिवृत्तीचे नियोजन म्हणजे तुमच्या पैशाचे व्यवस्थापन करणे म्हणजे तुम्ही …