Close Visit Mhshetkari

घरात किती कॅश ठेऊ शकता ? जाणून घ्या Income Tax विभागाचे नवीन नियम

Income tax rule : जर तुम्ही मर्यादेच्या बाहेर कॅश रक्कम घरी ठेवत असाल तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकते.आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. 

Income Tax New Rules 2023

सामान्यतः बरेच लोक गरजेपेक्षा जास्त रक्कम घरात ठेवतात कारण वेळ आली तर बँकेतून किंवा ATM मधून लगेच पैसे काढणे शक्य नसते. तुम्हीही तुमच्या घरी काही ना काही पैसे नक्की ठेवत असाल पण तुम्हाला तुमच्या घरी पैसे ठेवायची लिमिट माहिती आहे का ?

जर कर कार्यालयाने घरावर धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात पैसे जप्त केले.तसेच जर त्या पैशाबद्दल योग्य माहिती दिली नाही दंड होऊ शकतो. जो जप्त केलेल्या रकमेच्या 137 % असू शकतो.

Cash you kept at home

आपल्याला बॅंकेतून एकाच वेळी 50,000 पेक्षा जास्त पैसे काढताना किंवा जमा करताना, तुम्ही तुमचे पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.खरेदीच्या वेळी 2 लाख देणे शक्य नाही. हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमचा पॅन आणि आधार देखील सादर करणे आवश्यक आहे.तुम्ही एकाच वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केल्यास तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार बँकेत सादर करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा ~  Income tax : आयकर विभाग पाठवू शकतो 6 प्रकारची नोटीस? चूक केली तर तुम्हालाही मिळू शकते!

भारतात रोख ठेवण्याचा प्रकार कमी होत आहे.डिजिटल पेमेंट पद्धत झपाट्याने वाढत आहे.आजही लोक आपत्कालीन किंवा इतर कारणांमुळे घरी रोख रक्कम ठेवतात.

तुम्हाला माहिती आहे का की घरात रोख ठेवण्याचीही मर्यादा असते. हे वाचून तुमचा गोंधळ उडेल,पण हे खरे आहे. चला तुम्हाला आयकर नियमांबद्दल सांगतो.

आयकर विभाग नवीन नियम

सध्या डिजिटल व्यवहार आणि नोटाबंदीमुळे लोकांच्या राहणीमानात बदल झाला आहे.लोक आता रोख ठेवण्यापेक्षा डिजिटलकडे अधिक लक्ष देत आहेत.त्यामुळे घरांमध्ये रोख रक्कम ठेवण्याची सवय कमी होत आहे.तरीही लोक आपत्कालीन परिस्थितीसाठी काही रक्कम घरात ठेवतात.

आपल्या पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोताकडून प्रत्येक उत्पन्नाचा तपशील मिळतो जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केले गेला आहेत.आता करपात्र वर्गवारीतील प्रत्येक उत्पन्नाची माहिती उपलब्ध होणार आहे.त्यामुळे आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

सर्वसाधारणपणे,आपण आपल्या घरात कितीही कॅश ठेऊ शकता.मात्र एकच अट आहे की, आपण आपले पैसे कोठून आणले आणि त्याचा स्रोत कोणता? याची सविस्तर माहिती आपल्याला विचारल्यावर सिद्ध करता यायलाहवी,कारण सरकारने कोणतीही मर्यादा लादलेली नाही.

FD गुंतवणूक करण्याअगोदर हे नियम पहा, अथवा याल अडचणीत

बचत योजना नियम

1 thought on “घरात किती कॅश ठेऊ शकता ? जाणून घ्या Income Tax विभागाचे नवीन नियम”

Leave a Comment