DA hike : खुशखबर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या आणि महिलांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ!
DA hike : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊन तो 42% झाला आहे.आता या पार्श्वभूमीवर खालील राज्य सरकारी कर्मचारी,निवृत्तीवेतनधारक आणि महिलांना मोठी भेट दिली आहे.महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढ अपडेट्स आता हिमाचल प्रदेश राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 % महागाई भत्ता मिळणार असून जो पूर्वी 31 % …