SIP vs Home Loan || आपली पगारवाढ झाली? SIP गुंतवणूक करावी की गृहकर्ज फेडावे? काय करणे योग्य? जाणून घ्या
SIP vs Home Loan : आपल्याला माहिती असते की वर्षातून दोन वेळेस आपल्याला पगारवाढ मिळत असते. अशावेळी आपण घेतलेला कर्जाची परतफेड करावी किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करावी? असा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. अशावेळी मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपण कोणता पर्याय निवडावा या संबंधित माहिती बघणार आहोत. तुमच्यासाठी जास्त फायदा कुठे? सद्यस्थितीमध्ये खाजगी किंवा सरकारी …