Close Visit Mhshetkari

Wallet Insurance : काय सांगता काय ? आता तुमच्या पॉकेटचा पण असतो विमा ! पहा फायदे … 

Wallet Insurance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, आपण आपल्या खिशामध्ये नेहमी नेहमी वॉलेट किंवा पॉकेट वापरत असतो.यामध्ये आपल्याला पैशासोबतच अनेकच महत्वाच्या बाबी ठेवावे लागतात. ज्यामध्ये वाहन परवाना,पॅन कार्ड, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी.

एखाद्या वेळेस आपली ऑडिट हरवले, तर आपल्याला मोठा फटका बसतो आज आपण त्या नुसकरणी पासून वाचण्यासाठी कसा मदत करतो. तर काय असतो हा विमा? चला पाहुणे सविस्तर

Wallet Bank Insurance 

मित्रांनो आजकाल जवळपास सर्वच लोक ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात असे असले तरी आपल्या खिशात असलेल्या कॉलरची साथ कोणी सोडलेली नाही यामध्ये आपण महत्त्वाची कागदपत्र जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, डेबिट कार्ड असतो.अशावेळी तुमचा चोरीला गेलेल्या वॉलेट मधील या कार्डाचा वापर सायबर गुन्हेगार चुकीच्या कामासाठी करू शकतात अशावेळी ऑल ची खास विमा खरेदी करता येते,काय आहे हा विमा, जाणून घ्या?

मित्रांनो वॉलेट विम्याचे अनेक फायदे असतात त्यामुळे चोरीला गेलेल्या किंवा गाळ झालेल्या वॉलेटच्या संरक्षणासाठी आपल्याला बँकेकडून अनेक प्रकारचे इन्शुरन्स मिळते त्यामुळे आर्थिक महत्त्वपूर्ण बाबींना संरक्षण मिळते. ICICI Bank सुद्धा अशा प्रकारच्या विम्याची सुविधा देते.

हे पण वाचा ~  Rs 2000 note ban : नोट बदलायची मर्यादा ओलांडल्यास आधार आणि पॅन द्यावा लागेल? पहा नोटा बदलण्याचे नियम माहिती आहे का? 'या' नोटा होणार जप्त!

ICICI बँकेकडून ओन असिस्ट प्लॅनमध्ये वन असिस्ट प्लॅनमध्ये वाहन परवाना, डेबिट, क्रेडिट कार्ड, ओळखपत्र, विमानाचे तिकिट यांना विम्याचे संरक्षण दिले जाते. सदरील बँकेच्या अधिकृत वेबसाईट नुसार बँकेच्या या विमा योजनेत तुम्हाला तात्काळ आपत्कालीन सेवा आपत्कालीन रोख, रक्कम मोफत, पॅन कार्ड आणि आपात ड्रायव्हिंग लायसन्स तसेच प्रवासाला मदत रोड साईड मदतीचा अनेक सेवा उपलब्ध केल्या जातात.

एका कॉलवर कार्ड्स ब्लॉक

आपले हॉलीवुड ठरवले असेल किंवा चोरीला गेलेले असेल अशी आपल्या लक्षात येतात तुम्ही एक कॉल करू शकता एका कॉलवर तुम्हाला तुमचे सर्व कार्ड ब्लॉक करता येतात हा एक हेल्पलाइन नंबर असून 24 तास सेवा देत असतो त्या विमा योजनेअंतर्गत बँक तुम्हाला अनेक अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन पण देते.

ICICI one Assist insurance plan

सदरील आयसीआयसीआय वन असिस्टचे तीन प्लॅन आहेत.आपल्याला वेगवेगळ्या सेवा मिळतात.पहिला प्लॅन 1599 रुपयांचा, दुसरा प्लॅन 1899 रुपयांचा आणि तिसरा प्लॅन 2199 रुपयांचा आहे. 

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment