NPS Changes : नमस्कार मित्रांनो तुमच्या करिता महत्वपूर्ण बातमी आहे. निर्मला सीताराम यांनी 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024 25 करिता अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. मित्रांनो तुमच्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये दिलासा देण्यासोबतच डेंजर वन सारखे टॅक्स संपवण्याची यामध्ये घोषणा करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये न्यू टॅक्स रिजीम मध्ये चेंज करण्यात आला आहे. यामध्ये अगोदर पेक्षा जास्त टॅक्स सेविंग करणार आहे. तुम्हाला सांगायचे झाल्यास NPS बाबत सरकारने एक विलक्षण बदल केला आहे. झोप कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटवर परिणामकारक ठरेल.
NPS New Changes 2024
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नॅशनल पेन्शन सिस्टम(NPS) अंतर्गत सवलत वाढवली आहे. आता कंपनी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीतून १० टक्क्यांऐवजी १४ टक्के कपात करणार आहे. याचा अर्थ जे कर्मचारी आधी NPS मध्ये १० टक्के योगदान होते आता त्यांना १४ टक्के योगदान द्यावं लागेल.
म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचे झाल्यास तुमचा जर पगार 50 हजार रुपये असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये योगदान देत असेल तर पहिल्या नियमानुसार 5 हजार रुपये महिन्याला तुम्हाला द्यावे लागत हा नियम आता बदलण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला 14% म्हणजे 50,000 बेसिक सेलिव्हरी सात हजार रुपये त्यामध्ये द्यावे लागेल जे तुमच्या रिटायरमेंट फंडमध्ये जमा करण्यात येईल.
यामुळे मध्यम वर्गातील पगारदार वर्ग त्यांचा खर्च पगारातून मॅनेज करत असतात अशा वेळेस कर्जापासून घर खर्च व इतर खर्च पगारातून मॅनेज करावी लागते. आणि यामुळे एनपीएस मध्ये झालेला हा बदल कर्मचाऱ्यांच्या बजेटवर परिणाम करणार आहे. हा लाभ कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर आधी पेक्षा अधिक लाभ मिळणार आहे परंतु यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक बजेट बिघडणार आहे.
तुम्हाला सांगायचे झाल्यास एमपीएस मध्ये हे बदल आता तुमची कंपनी सॅलरीतून एनपीएस खात्यात दर महिने बेसिक पगाराच्या 14 टक्के रक्कम जमा करणार आहे. की जे तुमच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन वाढीसाठी लाभदायक असेल व सरकारही तुमच्या एनपीएस खात्यात 14 टक्के रक्कम जमा करेल.
मित्रांनो अगोदर पेक्षा चार टक्के जास्त एनपीएस अकाउंट मध्ये डिपॉझिट राहील. मॅच्युरिटी नंतर जमा झालेल्या पैशा त 60% पैसे कर्मचारी काढू शकतात व 40% रक्कम पेन्शनवर खर्च केली जाऊ शकते.
आता आधीपेक्षा ४ टक्के जास्त एनपीएस अकाऊंटमध्ये डिपॉझिट होतील. मॅच्युरिटीनंतर जमा झालेल्या पैशातून ६० टक्के पैसे कर्मचारी काढू शकतात आणि ४० टक्के रक्कम पेन्शनवर खर्च केली जाऊ शकते.
राष्ट्रीय पेन्शन योजना अपडेट्स
मित्रांनो NPS ही मार्केट लिंक्व्ड स्कीम असून जी आत्ताच्या काळामध्ये रिटायरमेंट प्लॅन साठी अतिशय लोकप्रिय आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये ही स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच लागू होती . परंतु 2009 नंतर सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम खाजगी क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली.
तुमच्या माहितीसाठी एनपीएस मध्ये दोन प्रकारचे खाते तुम्हाला उघडता येऊ शकतात यामध्ये पहिलं एनपीएस टीयर 1 एक रिटायरमेंट अकाउंट व दुसरे टीयर 2 हे होलं तरी अकाउंट आहे.
हा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटीकडून मॅनेज केला जातो. यामध्ये गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
PFRDA ने 2023-24 मध्ये विना सरकारी क्षेत्रातील 9 लाख 47 हजार नव्या ग्राहकांना जोडले. ज्यामुळे NPS रक्कम दरवर्षी 30.5टक्क्यांनी वाढून11.73 लाख कोटी झाली आहे.