Close Visit Mhshetkari

Senior Citizens Saving Scheme || ज्येष्ठ नागरिकांना मोठी कमाई करून देणारी नवीन योजना ! पहा 1 ते 15 लाखांवर किती मिळेल परतावा?

Saving Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या उतारावयामध्ये आपल्याजवळ असलेली जबाबपुंजी कुठे गुंतवावी हा प्रश्न पडतो.सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपले गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये आरडी काढून गुंतवतात, परंतु पोस्ट ऑफिस पेक्षा सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चांगला व्याजदर किंवा परतावा सध्या मिळत आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या या योजनेवर चांगलं व्याज मिळत आहे. सध्या यावर 8.2 टक्क्यांनी व्याज दिले जाते आहे. साधारणपणे भारतातील कोणताही व्यक्ती ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे ; तो या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.

ज्यांनी VRS घेतली असेल आणि ज्यांचे वय 55-60 वर्षांदरम्यान आहे, निवृत्त संरक्षण कर्मचारी, ज्यांचे किमान वय 60 वर्षे असलेले लोक यात गुंतवणूक करू शकतात.

30 लाखांपर्यंत करू शकता गुंतवणूक

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये किमान 1 हजार ते कमाल 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. यापूर्वी ही मर्यादा 15 लाख होती. खात उघडल्यानंतर 5 वर्षांमध्ये ही रक्कम म्यॅच्यूरिटी पुर्ण होते. जमा रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिले जाते. सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये टॅक्स बेनिफिट्स सुध्दा मिळते.

SCSS Return Calculator

1 ते 15 लाखांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न? 

  • 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 1 लाख 41 हजार रुपये मिळतील.
  • 2 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 2 लाख 82 हजार रुपये मिळतील.
  • 3 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळतील.
  • 4 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 5 लाख 64 हजार रुपये मिळतील.
  • 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 7 लाख 05 हजार रुपये मिळतील.
  • 6 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 8 लाख 46 हजार रुपये मिळतील.
  • 7 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 9 लाख 87 हजार रुपये मिळतील.
  • 8 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 11 लाख 28 हजार रुपये मिळतील.
  • 9 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 12 लाख 69 हजार रुपये मिळतील.
  • 10,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 14 लाख 10 हजार रुपये मिळतील.
  • 11 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 15 लाख 51 हजार रुपये मिळतील.
  • 12 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 16 लाख 92.हजार रुपये मिळतील.
  • 13 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 18 लाख 33 हजार रुपये मिळतील.
  • 14 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 19 लाख 74 लाख रुपये मिळतील.
  • 15 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 21 लाख 15 हजार रुपये मिळतील.
हे पण वाचा ~  PF update : मोठी बातमी..पीएफ रक्कमे संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय! आता PF रक्कमेवर..

ज्येष्ठ नागरिक बचत योजना संदर्भात सविस्तर माहिती येथे क्लिक करून पहा

⬇️

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

Leave a Comment