Close Visit Mhshetkari

SBI YONO App आता दुचाकी कर्ज सहज होणार उपलब्ध! पहा पात्रता, वैशिष्ट्ये आणि लगेच करा अप्लाय…

sbi two-wheeler loan : सर्वोत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज असलेल्या सुपर बाईकची किंमत जास्त आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI YONO App) सह भारतातील अनेक बँका सुपर बाईकसाठी कर्ज देत आहेत.

SBI Super Bike loan Scheme

सध्या भारतीय तरुणांमध्ये सुपर बाईक ची क्रेझ वाढत चाललेली असून अनेक कंपन्यांनी सुपर बाईक्स बनवलेले आहेत.सर्वोत्कृष्ट सुपर वाईट ची किंमत सुद्धा खूप मोठे असते.

अशावेळी बाईक खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात. आता या बाईक खरेदीसाठी विविध बँकांनी ऑफर सुरू केले असून, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

आता स्टेट बँक ऑफ इंडिया सह अनेक बँका सुपरबाइकसाठी कर्ज देत आहेत.आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुपर बाईक कर्ज योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

Bike loan EMI Calculator

  • एक्स-शोरूम किमतीच्या 85% पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • आपल्या 15% रक्कम डाऊन पेमेंट स्वरूपात गुंतवावी लागेल.
  • SBI पगार खाते असणारे कर्मचारी, निव्वळ वैयक्तिक संपत्ती जास्त असणाऱ्या ग्राहकांना 90 % पर्यंत कर्ज मिळू
  • टू व्हिलर कर्ज घेताना किमान 2.50 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
  • दुचाकी कर्जाची परतफेड करण्याची मुदत 5 वर्षे असते म्हणजेच तुम्हाला 5 वर्षांत कर्जाची परतफेड करावी लागेल.
  • SBI सुपर बाईक कर्जाचा व्याज दर किमान 10.25 टक्के (1 वर्ष MCLR + 25%) प्रतिवर्ष असेल.
  • SBI मध्ये 1 वर्षांचा MCLR सध्या 7 % आहे.
  • वाहन खरेदी कर्जाची प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1% आणि GST लागू असते.
  • प्रक्रिया शुल्क रु. 10,000 (+GST) पेक्षा जास्त असू शकत नाही.
हे पण वाचा ~  Car loan offers : चार गाडी घेण्याचे स्वप्न आहे ? कार लोन घेताना कोणती काळजी घ्यावी आणि कार लोन कसे घ्यावे ? जाणून घ्या सविस्तर ....

दुचाकी कर्ज योजना अधिक माहिती व अप्लाय येथे करा

➡️➡️ Two Wheeler loan ⬅️⬅️

Leave a Comment