Gratuity update : ग्रॅच्युएटी हा सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा पूर्व-परिभाषित फायदा आहे. जर कर्मचार्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला विहित सूत्राद्वारे ग्रॅच्युएटी रक्कम दिली जाते.
Employees gratuity calculator
एखाद्या संस्थेत सतत 5 वर्षे त्यापेक्षा अधिक काळ काम केले असेल तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ दिला जातो.साधारणपणे निवृत्तीनंतर ग्रॅच्युटीचा लाभ जातो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत आधीच ही रक्कम दिली जाते.
एखाद्या कर्मचाऱ्यास आरोग्य समस्यांमुळे अकाली मृत्यू आल्यास,अपंगत्व किंवा निवृत्तीची इच्छा असल्यास कामगारांना रुणता रक्कम दिली जाते.नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे.
ग्रॅज्युएटी फायदा देणाऱ्या संस्था
पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी एक्ट – 1972 आधारे 10 पेक्षा अधिक कामगार काम करतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये हा लाभ दिला जातो. जर एखादा कर्मचारी नोकरी बदलतो किंवा सोडून देतो,अशा वेळेस निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांने जर ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण केले असतील तर, त्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो.
कर्मचारी ग्रॅच्युइटी पात्रता
ग्रॅच्युइटीच्या लाभांसाठी खालील पात्रता निकषांमध्ये बसणे आवश्यक आहे.
- कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी पात्र असावा आणि कर्मचाऱ्याने नोकरीतून निवृत्त व्हावे
- एका कर्मचाऱ्याने एकाच नियोक्तासह 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचा राजीनामा दिला असेल तर
- आजारपणामुळे किंवा अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास
ग्रॅच्युइटीची गणना कशी करायची?
ग्रॅच्युइटीची गणना कर्मचाऱ्याचा मूळ पगार कर्मचाऱ्याच्या सेवेची वर्षे प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते.
ग्रॅच्युईटी फॉर्म्युला – शेवटचा काढलेला पगार X १५/२६ X सेवा वर्षांची संख्या
आता कमाल आयकर सूट परवानगी 10 लाख रुपये आहे.ग्रॅच्युइटी प्रत्यक्षात मिळेल 10 लाख सूट रक्कम 1,25,000 रक्कम करपात्र असणार आहे.
After 10 yrs of state Government service I resigned that Job and Joined Govt.Bank ,In that condition Can I eligible for state Govt Gratuity…?
Pls Help me..!!
Yes