Close Visit Mhshetkari

Gratuity update : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचे किती आणि कसे मिळतील पैसे?

Gratuity : रामने एका कंपनीत 20 वर्षे काम केले आहे. त्याचा शेवटचा काढलेला मूळ पगार + महागाई भत्ता रु. 30 हजार रूपये असेल तर,अशा कर्मचाऱ्यांना किती gratuity मिळेल?

ग्रॅच्युइटीची गणना – 30000 X15 /26 X 20 = 346150 रु. ग्रॅच्युएटी म्हणून दिली जाईल.

गणेश 25 वर्षे आणि 3 महिन्यांपासून नोकरीत आहे.गणेशचा गेल्या 10 महिन्यांचा सरासरी पगार रु. 90 हजार आहे तर त्याला ग्रॅच्युइटी रु.किती ग्रॅच्युएटी मिळेल?

थोडक्यात मागील 10 महिन्यांच्या पगाराची सरासरी 90 हजार नोकरीच्या वर्षांची संख्या 25 ग्रॅच्युइटी – 90,000 X 25 /15/26 = 11,25,000 रुपये ग्रॅच्युएटी मिळेल.