जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार यांचा फोटो
- अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- अर्जदार विद्यार्थ्यांचे रेशन कार्ड
- अर्जदाराच्या वडिलांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड
- अर्जदार विद्यार्थ्याचे स्वतःचे शाळा सोडल्याचा दाखला
- अर्जदार विद्यार्थ्याचे वडील, आजोबा यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- अर्जदार विद्यार्थ्याच्या वडिलांची, आजोबांची शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध
- नसल्यास, 1960 पूर्वीचे खरेदीखत, सातबारा, फेरफार किंवा इतर कागदपत्रेही यासाठी उपयुक्त आहेत.
- अर्जदारांच्या ब्लड रिलेशन मधील व्यक्तींचे जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र.
- कुटुंबाचे वंशावळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
- तसेच इतर कागदपत्र ज्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असेल ते सगळे कागदपत्रे अपलोड आणि कार्यालयामध्ये जमा करावे.
- (15-A) मुख्याध्यापकांनी भरलेला अर्ज आणि सदर अर्जदार विद्यार्थ्याचे बोनाफाईड पत्र आणि मुख्याध्यापकांचे पत्र आवश्यक आहे.
- यासाठी तहसील कार्यालयातून वंशावळी व कागदपत्रांच्या सत्यतेबाबत दोन प्रतिज्ञापत्रेही सादर करावी लागणार आहेत.
Cast Validity Certificate Online अर्ज येथे करा
👇