Close Visit Mhshetkari

FD Interest Rate : सामान्य खातेदार ते ज्येष्ठ नागरिकांसाठी बँके एफडी व्याज दर वाढले! पह नवीन दर

SBI – ICICI – HDFC Bank FD Interest Rate

SBI Bank FD Interest Rate :- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयकडून 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 5.25 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.75 % लाभ मिळत आहे.

ICICI Bank FD Interest Rate :- आयसीआयसीआय बँक 185 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 5.75 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25 % परतावा देत आहे.

HDFC Bank FD Interest Rate :- सामान्य गुंतवणूकदारांना 5.75 % आणि 60 वर्षांवरील नागरिकांना 6 महिने ते 9 महिन्यांच्या fd वर 6.25 % परतावा देत आहे.