Close Visit Mhshetkari

Home loan Pre Payment : खुशखबर आता 20 वर्षाचे होम लोन संपणार फक्त 7 वर्षात जाणून घ्या नवीन यांचा तंत्र … 

Home loan Pre Payment : मित्रांनो प्रत्येकाचे घर असावे हे स्वप्न असते.आपल्याला आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सहाजिकच बँकेकडून गृह कर्ज घेत असतो.गृह कर्ज घेताना साधारणपणे 20 ते 25 वर्षाचा कालावधी आपल्याला हप्ते फेडण्यासाठी मिळत असतो. मात्र वाढती महागाई आणि इतर कारणाने सदरील हप्ते भरत असताना आपल्याला पोटात त्रास सहन करावा लागतो.पण आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही EMI चे ओझे कमी करू शकता.

Home loan Pre Payment Calculator  

गृह कर्ज घेताना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते की रेपो रेट व्याजदर फक्त 2 टक्के जास्त असावे, यामुळे कर्जाची परतफेड सहज होण्यास मदत होते. कारण स्प्रेड कमी केल्याने व्याजदर कमी होईल.रेपो रेट आणि लोन रेटमधील फरकाला स्प्रेड रेट म्हणतात. 

उदाहरणार्थ, समजा तुम्ही ९.५ % दराने गृहकर्ज घेतले आहे, सध्या रेपो दर ६.५ % आहे. अशा प्रकारे तुमचा स्प्रेड रेड 3 % होतो तर बाजारात सरासरी स्प्रेड रेट 3 टक्के आहे. जर तुम्हाला सरासरी स्प्रेड रेटच्या आसपास कर्ज मिळाले तर कर्ज स्वस्त होईल.

मार्केट रेट आणि तुमच्या कर्जाचा दर यामधील फरक जर 0.5% वर अधिक असेल तर आपण अर्ध्या टक्के अधिक सकबाकीदार असाल तर आपण बँकेचे पुनर्वित्तबाबत चौकशी किंवा व्याजदर कमी करण्यासंदर्भात चर्चा करू शकता.

हे पण वाचा ~  Home loan : गृहकर्ज घेऊन नुसते EMI भरत बसू नका! बँकेकडून ही कागदपत्र न चुकता घ्या परत....

प्री पेमेंट पर्याय निवडा

गृह कर्जाचे हप्ते आणि त्याचे ओझे टाळण्यासाठी आपण प्री-प्रीमेंटचा ऑप्शन निवडू शकता वार्षिक दहा टक्क्यांनी एम आय वाळवून सुद्धा तुम्ही अशा ईएमआय च्या माध्यमातून 65 % पर्यंत व्याजाची बचत करू शकता.अशा प्रकारे तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होतो आणि व्याजही कमी होते. 

उदाहरणार्थ, तुम्ही 8.5 % व्याजदराने 20 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास आणि EMI वार्षिक 10 टक्क्यांनी वाढवल्यास, हे कर्ज केवळ 79 महिन्यांत म्हणजे 7 वर्षांपेक्षा कमी कालावधीत थकले जाईल. जर 20 वर्षात समजा तुम्हाला 100 रुपये व्याज मिळत असेल तर ते देखील 35 रुपये कमी होईल.

अतिरिक्त EMI पर्याय

जर कर्ज 20 वर्षांसाठी असेल, तर तुम्ही वर्षातून एकदा अतिरिक्त EMI भरून कर्जाचा कालावधी 4 वर्षांपर्यंत कमी करू शकता. तथापि, लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की काही बँका 2 किंवा 3 EMI च्या बरोबरीने किमान प्रीपेमेंट भरण्याचा पर्याय देतात.

Leave a Comment