Close Visit Mhshetkari

NPS Amount : एनपीएस ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एका दिवसात मिळणार सेटलमेंटची सुविधा; नवीन बदल लागू होणार …

NPS Amount : नॅशनल पेन्शन योजनेतील ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे प्राधिकरणा कडून नॅशनल पेन्शन स्कीम सदस्यांसाठी T+0 सेटलमेंटला परवानगी देण्यात आली आहे. आता यावर्षी 1 जुलैपासून नवीन प्रणाली लागू होणार आहे.

NPS Mutual funds

एखाद्या सबस्क्राईब बरे सेटलमेंटच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत प्रोसेस केली असेल तर त्यावर त्याच दिवशी कार्यवाही सुरू होऊन त्याला नेट व्हॅल्यू चा लाभ मिळणार आहे.

आता NPS ला म्युच्युअल फंडांच्या बरोबरीने नेण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून याकडे पाहिले जात असून ट्रस्टी बँकेकडून मिळालेली रक्कम पुढील सेटलमेंटच्या दिवशी इनव्हेस्ट केली जाते.

Investment statements time

PFRDA ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आता कोणतेही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत मिळालेले योगदान त्याच दिवशी गुंतवले जाईल यासह त्याच दिवशी ग्राहकाला न्यायाच्या भाग सुद्धा मिळणार आहे ट्रस्टी बँकेला सकाळी 11 नंतर मिळालेले योगदान पुढील दिवशी सेटलमेंटच्या कारवाईसाठी वापरता येणार आहे.

हे पण वाचा ~  NPS DCPS Amount : जुनी पेन्शन योजना संदर्भांत नवीन शासन निर्णय निर्गमित ! आता यांना होणार लागू ...

मित्रांनो नवीन प्रणाली एक जुलै 2024 पासून लागू होणार आहे.PFRDA ने सांगितले की, कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी साडेनऊवाजेपर्यंत मिळालेले डि-रिमिट केलेले योगदान त्याच दिवशी गुंतवले जात होते.आता नवीन नियमानुसार सकाळी 11 वाजेपर्यंतचे योगदान त्याच दिवशी गुंतवले जाईल.

Leave a Comment