Sip investment : फक्त करा १०० रुपयांची गुंतवणूक, मिळवा ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री …

Sip investment : मित्रांनो आपल्याला माहिती आहे की,सद्यस्थितीमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत असून पगारदार वर्ग SIP मध्ये गुंतवणूक करत आहे.

मित्रांनो Systematic investment plan म्हणजे SIP द्वारे म्युच्युफल फंडात गुंतवणूक करून सहज करोडो रुपये परतावा मिळू शकेल , तो कसा आपण पाहणार आहोत.

Sip investment calculator

तुमचे जर वय ३० वर्षे असेल,तर दररोज १०० रुपये वाचवावे लागेल आणि ही रक्कम एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल.

  • आपल्याला ३० वर्षांसाठी गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवावे लागते.
  • यामध्ये दरवर्षी १० % स्टेप-अप करत रहावे.
  • जर आपण ३ हजार रुपयांपासून सुरुवात केली,तर पुढच्या वर्षी तुम्हाला एसआयपी ३०० रुपयांनी वाढ करावी लागेल.
  • आता ३० वर्षांनंतर आपली मॅच्युरिटी रक्कम जवळपास ४,१७,६३,७०० रुपये (४.१७ कोटी) होईल.
  • SIP कॅल्क्युलेटरनुसार, ३० वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ५९,२१,७८५ (५९.२२ लाख) असेल.
  • थोडक्यात आपल्याला ३ कोटी ५८ लाख ४१ हजार ९१५ रुपयांचा लाभ होऊ शकतो.
  • म्हणजेच स्टेप-अप फॉर्म्युलाच्या सहाय्याने आपल्याकडे ४ कोटी १७ लाख रुपयांचा मोठा निधी जमा होऊ शकतो.
हे पण वाचा ~  Mutual fund : बापरे.. 'या' 19 इक्विटी म्युच्युअल फंडांनी दिला पाच वर्षांत 20% पेक्षा जास्त SIP परतावा!

टीप – सदरील लेख फक्त शैक्षणिक माहितीसाठी देण्यात आला आहे म्युच्युअल फंड व इतर आर्थिक गुंतवणुकीसाठी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Leave a Comment