HRA hike : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण समोर कोणाला आहोत आपल्याला माहित आहे की मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आलेली असून आता महागाई भत्ता 46 टक्के दराने दिला जात आहे.
जॉईन व्हॉट्सॲप गृप 👉 |
घरभाडे भत्ता वाढणार ?
महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे गिफ्ट मिळणार असून पगारात भली मोठी वाढ होणार आहे. ज्यामध्ये महागाई भत्ता, फिटमेंट फॅक्टर त्याचबरोबर घर भाडे,भत्ता याचा सुद्धा समावेश होणार आहे.
मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला महागाई भत्ता बरोबर घरभाडे भत्ता सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते. या अगोदर जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता तेव्हा घर भाडे भेटतात वाढ करून तो 8 टक्के दराने देण्यात येत आहे.आता जेव्हा महागाई भत्ता 50% च्या वर जाईल तेव्हा घरभाडे भत्त्यात पुन्हा एकदा 3% पर्यंत वाढवला जाण्याचे वृत्त समोर आले आहे.
आता जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढ होणार असे सांगितले जात आहे. थोडक्यात नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाणार हे निश्चित आहे.अशा वेळी HRA देखील वर्षी सुधारणा केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
HRA hike calculator
मित्रांनो घर भाडे भत्त्याचा विचार करायचा झाला तर आपल्याला माहिती असेल की, 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने घर भाडे भत्ता देण्यात येतो.
त्याचबरोबर जर आपण राहत असलेल्या शहराची लोकसंख्या 5 लाख ते 50 लाख असेल तर Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % दराने घरबाडे भत्ता देण्यात येतो.
जेथे 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.