Freedom SIP : नमस्कार मित्रांनो सध्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सुरक्षित गुंतवणूक की संदर्भात अनेक पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये फ्रीडम एसआरपी हा सुद्धा एक उत्तम पर्याय असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ठराविक काळानंतर आपल्याला मासिक परतावा सुद्धा मिळू शकतो तर काय आहे फ्रीडम एस आय पी याविषयी बघूया सविस्तर माहिती
फ्रीडम एस आय पी चा विचार करायचा झाला तर याच्या दोन भागात विभागणी करता येते.दुसरा तुम्ही पद्धतशीरपणे पैसे काढू शकता.काही दिवसापूर्वी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने फ्रीडम एसआयपी लाँच केली आणि तेव्हापासून फ्रीडम एसआयपी चर्चेचा विषय राहिला आहे.
Freedom SIP Investment
सदरील Freedom SIP मध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत ज्या मध्ये SIP आणि SWP सामावेश आहे. फ्रीडम एसआयपीमध्ये तुम्हाला कार्यकाळ आणि SIP रक्कम निवडावी लागेल तर निश्चित काल मध्ये मर्यादेनंतर SWP यंत्रणा काम करते.
फ्रीडम एसआयपीचे दोन प्रमुख भाग आहेत ,SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन होय.
SIP – SWP calculator
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एस आय पी मध्ये नियोजन पद्धतीने गुंतवणूक करून ठराविक कालावधीनंतर आपल्याला परतावा मिळत असतो ज्यामध्ये समजा आपण आठ वर्षासाठी दहा हजार रुपये गुंतवल्यास आठ वर्षानंतर तुमच्या आवडीनुसार पद्धतशीरपणे पैसे काढता येतात, पण आपण असे न करता डीफॉल्ट SWP निवडला तर आपल्याला एसआयपी सोबत SWP चा अतिरिक्त लाभ मिळतो.
SWP पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे. जसे एसआयपी मध्ये आपल्याला ठराविक कार्यामध्ये नंतर रक्कम जमा करावी लागते त्याचप्रमाणे शिस्तबॅटिक विद्रावल प्लॅन मध्ये ठराविक रक्कम सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅनमध्ये ठराविक रक्कम म्युच्युअल फंडातून ठराविक वेळेत काढवी लागते.