Close Visit Mhshetkari

UPI payment : UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

UPI Payment : आजकालच्या जमा त्यामध्ये व्यवहार करणे सामान्य गोष्ट झाली आहे लहान शहरापासून ते अगदी ग्रामीण भागातील काण्याकोपऱ्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत Google Pay, PhonePe सारख्या UPI प्लॅटफॉर्म आणि पेटीएम सारख्या अॅप्सद्वारे व्यवहार केले जात आहेत, परंतु एखाद्या वेळी आपल्याकडून चुकीचा अंक टाकल्यामुळे आपली रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग होते अशा वेळेस हे पैसे परत कसे मिळवायचे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

How To Reverse Upi Transaction

आपल्या सोबत सुद्धा अशी घटना घडलेली असल्यास आपण घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही चुकून ट्रान्सफर केलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात यासाठी आपल्याला कस्टमर केअरची संपर्क साधून आपले पैसे परत देण्याची प्रक्रिया करता येते.

तुम्ही UPI सर्व्हिस प्रोव्हायडरशी देखील संपर्क साधू शकता.तुम्हाला व्यवहाराची तारीख, वेळ, रक्कम इत्यादी सारखी अनेक माहिती द्यावी लागते.योग्य माहिती देने आवश्यक?तुम्हाला ग्राहक सेवा अधिकाऱ्याला संपूर्ण माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स ट्रान्झॅक्शनसाठी संपूर्ण कारण द्यावे लागते. तुमचा चुकीचा व्यवहार कसा झाला हे तुम्हाला सांगावे लागेल.

हे पण वाचा ~  Google pay : आता गूगल पे वरून मिळणार १ लाख तात्काळ कर्ज; पहा सविस्तर माहिती ....

आपण दिलेल्या माहितीवरून कृपया कस्टमर केअर द्वारे किंवा विभागाद्वारे पडताळणी केली जाते त्यानंतर तुम्हाला बँक सर्व्हिस सांगितलेल्या बाबींचे पालन करावे लागते वेळेवर दूर होईल सर्व माहिती दिल्यानंतर इतिहास सर्व बँक द्वारे तपास केला जाईल माहिती बरोबर आढळल्यास आपले पैसे आपल्या खात्यात परत केले जातात.

खातेदाराला UPI सर्व्हिस प्रोव्हाडर किंवा बँकेकडून लेखी माहिती दिली जाईल. त्यानंतरच पैसे तुमच्या खात्यात परत पाठवले जातील. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. कारण सर्व माहितीची पडताळणी केली जाईल आणि पडताळणी केल्यानंतरच ट्रान्झॅक्शन रिव्हर्स होईल.

आता बँकेत पैसे नसले तरी,असे करता येणार पैसे ट्रान्सफर 

UPI loan payment

Leave a Comment