Close Visit Mhshetkari

UPI Payment : युपीआय पेमेंट संदर्भात महत्वाची मोठी अपडेट्स! पहा सविस्तर

UPI Payment : देशात दर महिन्याला UPI Payment ची संख्या वाढत आहे. देशातील 95.7 % युपीआय व्यवहार फोन पे (PhonePe) गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) यासारख्या थर्ड पार्टी ॲपद्वारे होत आहेत.

UPI Payment new updates

National payment corporation of India (NPCI) च्या आकडेवारीनुसार, मागील एका वर्षात युपीआय पेमेंटमध्ये PhonePe चा वाटा जवळपास 50 % वर पोहोचला आहे.

आता या स्पर्धेत पेटीएमने मोठी झेप घेतली आहे तर गुगल पेच्या वाटा मात्र अतिशय कमी झाला आहे.जून महिन्यात खालील प्रमाणे वापर करण्यात आला आहे.

  • फोन पे – 49.8 %,
  • पेटीएम – 33 %
  • गुगल पे – 10.9 %

एका वर्षापूर्वी युपीआय पेंमेटचा वापर खालील प्रणाणे होता.

  • फोन पे चा 48.8 % हिस्सा
  • पेटीएमचा 9.9 % हिस्सा
  • गुगल पे चा 34.6 % हिस्सा

व्हॉट्सॲप पे चा प्रभाव कमी

NCPI ने इंडिविज्युअल थर्ड पार्टीसाठी मार्केट शेअरमध्ये 30% चे कॅप लागू केले आहे.सदरील नियम 15 महिन्यांनंतर लागू होणार आहे. वॉलमार्टच्या मालकीचा कंपनी फोन पे चा हिस्सा 2023 मध्ये वाढून 47.2 टक्के केला आहे.

हे पण वाचा ~  UPI payment करणाऱ्यांसाठी खुशखबर .. ऑनलाइन पैसे पाठवण्याची लिमीट वाढवली! आता करता येणार ...

मागील वर्षी जूनमध्ये 45.8 % होता. UPI Payment व्यवहारातून बँकांना कोणतेही पैसे मिळत नाहीत.बँकांनी थर्ड पार्टी ॲप्सकडे सोपवले आहेत.जोपर्यंत बँकांचा संबंध आहे.

Yes bank चा युपीआय व्यवहारांमध्ये सर्वाधिक 0.7 % वाटा आहे. व्हॉट्सॲप पे च्या प्रवेशामुळे upi मध्ये स्पर्धा वाढेल असे वाटत होते पण सदरील ॲप आतापर्यंत फार काही प्रभाव टाकू शकले नाही.

तीन ॲपचे वर्चस्व कायम

वर्ल्डलाइनच्या इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्टनुसार, PhonePe, Google Pay आणि Paytm चा ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूममध्ये 95.7 % वाटा आहे.जो गेल्या वर्षी जूनमध्ये 94.6 % होता.थोडक्यात फोन पे ला इतर ॲपपेक्षा लवकर UPI स्पेसमध्ये प्रवेश करण्याचा फायदा झाला आहे.

आता पैसे नसताना आता पैसे करता येणार ट्रान्सफर, पहा कसे

➡️➡️UPI Payment ⬅️⬅️

Leave a Comment