Close Visit Mhshetkari

सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट्स समोर! पहा शासन निर्णय || HRA allowance

HRA allowance : देशभरातील लाखों कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्याला माहिती आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता लवकरच वाढणार हे निश्चित झाले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भत्ता वाढून मिळणार आहे.पाहुया सविस्तर

 महागाई भत्ता बरोबर घरभाडे भत्ता वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.नुकताच जून 2023 चा महागाई निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.जुलै महागाई भत्ता कॅल्क्युलेटर नुसार,DA Allowance 46% असेल याचा अर्थ विद्यमान 42% DA पेक्षा 4% वाढ जवळपास निश्चित करण्यात आली आहे.

घरभाडे भत्ता कॅल्क्युलेटर

सन 2021 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचा dearness allowance 25 % च्या पुढे गेला होता तेव्हा केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती.सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 % होईल तेव्हा सरकार पुन्हा एकदा HRA मध्ये सुधारणा करणार आहे.

हे पण वाचा ~  8th Pay Commission : मोठी बातमी आठवा वेतन आयोगा संदर्भात अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा ? केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर ....

HRA 3 श्रेणीत दिला जातो.’X’ म्हणजे 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने, ‘Y’ म्हणजे 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेले Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % आणि जेथे लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो आहे.

Leave a Comment