Close Visit Mhshetkari

DA Calculator : महागाई भत्ता 46 % झाला! पहा किती वाढेल पगार आणि किती मिळणार फरक?

DA Calculator : राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारका यांचा महागाई भत्ता 4% वाढला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्य पगारात आता 46% DA मिळणार आहे .ज्यामुळे पगारात आणि पेंशन मोठी वाढ होणार आहे.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

महागाई भत्ता वाढल्यास त्याचा परिणाम खालील सर्व गोष्टींवर होत असतो.महागाई भत्ता 46% झाल्यानंतर आता तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ? आता करा चेक 2 मिनिटात आपल्या मोबाइल वर

  • सर्व प्रथम तुमचे सध्याचे मुळ BASIC टाका
  • HRA निवडा
  • CLA लागू असल्यास टाकावा
  • वाहतूक भत्ता टाकावा

👉 DA Calculator 👈