Close Visit Mhshetkari

DA Calculator : डीए वाढिने पगारात किती फरक पडणार? येथे करा चेक

DA Calculator : महागाई भत्ता 42% झाल्यास ST Employees यांच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ? हे आपण खालील स्टेट नुसार चेक करू शकता.

  • तुमचे 1 जानेवारी 2023 चे मुळ BASIC टाका
  • HRA निवडा
  • CLA लागू असल्यास टाकावा
  • वाहतूक भत्ता टाकावा
  • शेवटी दिलेल्या GO BUTTON वर क्लिक

महागाई भत्ता वाढ व फरक येथे पहा

➡️➡️ DA Calculator ⬅️⬅️