DA Hike Calculator : मित्रांनो आपल्याला माहित असेल की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आज वाढ करण्यात आलेली मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, DA hike निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.
AICPI Index – DA allowance
सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या वाढीविषयी विचार करायचा झाला तर खालील प्रमाणे बदल झाला होता.
- जानेवारी 2022 महागाई भत्ता 34%
- जुलै 2022 महागाई भत्ता 38 %
- जानेवारी 2023 महागाई भत्ता 42%
- जुलै 2023 महागाई भत्ता 46%
- जानेवारी 2024 महागाई भत्ता 50 %
DA hike calculator
मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्यांचा सामावेश होता. यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
आपला महागाई भत्ता वाढ येथे चेक करा ➡️ DA Hike Calculator
आता याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये सदरील आकडेवारीनुसार 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यावेळी एकूण महागाई निर्देशांक 46.26 % होता.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
- आपले मूळ वेतन जर 41100 रुपये असेल तर
- सध्या मिळणारा महागाई भत्ता (DA 46 %) – 18906/-
- नवीन महागाई भत्ता (50% DA) – 20550/-
- महागाई भत्ता (DA) च्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारे वेतन – Rs 1644/-
- थकित 6 महिन्याचा महागाई भत्ता फरक – 9864/-